जरिया संस्थेकडून निधीसंकलन कार्यक्रम दिमाखत संपन्न
अमन आणि अयान अली बंगश यांच्या सरोदवादनाने उपस्थित मंत्रमुग्ध
ठीक ठीक: ‘जरिया इंडिया’ या एनजीओमारत आयोजित ‘सरोद सिम्फनी’ हा अमन अली बंगश आणि अयान अली बंगश यांच्या सरोद वादनाचा कार्यक्रम दिमाखात पार पड़ला। जरिया या संस्थेकडून निधीसंकलनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जरिया या संस्थेच्या कुंती पवार, अपेक्षा शाह आणि रिचा भंसाळी या तीन मैत्रिणी संस्थापिका आहेत। गरजवंत व्यक्ति आणि दानशूर व्यक्ति यांच्यामधील दुवा म्हणजे जरिया’! असं म्हणतात की, ‘दान करताना एक हाताचं दुसऱ्या हातालाही कळू नये…’ वह मुळे या दोन हातांमधील दुवा होण्याचं काम जरिया ही एनजीओ करत आहे।
या कार्यक्रमात बासरी वादक दीपक भानुसे यांनी सुमधूर बासरीवादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। तर, अमन अली बंगश, अयान अली बंगश यांना साथ देन्यासाठी पद्मश्री विजय घाटे यांनी तबला वादन केले, श्रीधर पार्थसारथी यांनी मृदंगवादन केले तर ड्रंवर दर्शन दोशी यांची साथ लाभली।
या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून उत्तम शिक्षण, पोसक आहार, वैद्यकीय प्रथमोपचार, कौशल्य विकास कार्यक्रम ऐसे कुछ उपाय रबविण्यात येणार आहेत। इत्क्या उत्तम उद्देशासाठी वादन करायला मिळाले, हे आम्ही आमचे भाग्य समजतो, अशी भावना अमन व अयान अली बंगश यांनी व्यक्त केली।
या कार्यक्रमसाठी दिनेश अग्रवाल, राजन नवानी, ख्रिस्टीन खालसा, वर्षा तलेरा, अमित चोरडिया, श्रीनिवास बंसल यांची प्रमुख उपस्थिती होती। यापूर्वी जरिया संस्थेने समाजातिल प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असनारे घटक, ऑटिस्टिक मुले, हेयव्हीमैटिक रुग्न, ताईप 1 मधुमेह रोगण आशा कुछ लोकों के लिए काम केले आहे।